सर्व देशवासीयांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सर्व देशवासीयांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज 15 ऑगस्ट आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की 15 ऑगस्ट आजच्या दिवशी काय असतं हा आज स्वतंत्र दिवस आहे आणि माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज सर्व कोरोना सारख्या महामारी जगत आहेत हा माहितीये मला की आपण हा याच्यावर विजय करू जस आपण इंग्रजांना हाकलून लावलं होतं तसंच आपण कोरणा वर पण मात करू सगळ्यांनी एकमेकांना साथ द्यावी आणि हे देश प्रेम फक्त एका दिवसासाठी ठेवू नका ते प्रत्येक दिवशी ठेवा आणि देशावर असेच प्रेम ठेवा जय भारत माता की