भालाफेक पटू नीरजचे ऐतिहासिक सुवर्णपदक🏅
Olympic gold medalist Neeraj Chopra returns to India after 13 years
टोकियो: उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपान मध्ये आयोजित टोकियो फिक्स मध्ये भारताचे सुवर्णपदकाचे स्वप्न भालाफेक पट्टू नीरज चोप्राच्या स्वरूपात पूर्ण त्वास आले. पात्रता फेरीत सरल राहणाऱ्या नीरज चोप्राने सुवर्ण पदकाचा सामान्यातही कामगिरीत सातत्य राखले णि दुसर्या प्रयत्नात ८६.५८ मीटर पर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरले. ऑलिंपिकच्या इतिहासात भारतात अथलेटिक्स मध्ये पदक मिळवून देणारा नीरज चोप्रा पहिला ॲथलिट ठरला आहे नीरजने सुवर्णपदकाची कमाई केल्यानंतर तिरंगा हाती घेत मैदानाला फेरी मारली आणि पदकाचा आनंद साजरा केला. नीरजच्या कामगिरीमुळे भारताने पदतालिकेत ४६ व्या स्थानावर झेप घेतली