एसएमएस पाठवून फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
एकाच वेळी अनेकांना बल्क एस एम एस पाठवून केवायसी करण्याचे बाकी असल्याचे सांगत त्यांची खासगी व आर्थिक माहितीची चोरी करून फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा चा पर्दाफाश सायबर पोलिसांनी केला आहे याप्रकरणी पश्चिम बंगाल व झारखंड येथून चौघांना अटक करण्यात आले होते