भारतावर पाकचा दणदणीत विजय
विराटची खेळी व्यर्थ
विश्व शतकातील विजय मालिका खंडित पाकिस्तानने 10 गडी राखून धूळ चारली
कर्णधार विराट कोहली ची (57) अपवाद वगळता उर्वरित फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे भारताला t20 विश्व चक्रातील मोहिमेच्या पहिल्या सामन्यात अपशकुन झाला.
कोहलीच्या दमदार खेळीवर भारताने 152 धावांचे आव्हान सर करताना पाकिस्तान कडून सलामीवीर मोहम्मद रिजवान (79) आणि कर्जदार बाबर आजम 68 यांनी पहिल्या गड्यासाठी अभेद्य शतकी भागीदारी रचली आणि तेथेच भारताचा मान हानीकारक प्रभाव निश्चित झाला. भारताची सलामीची जोडी पहिल्या षटकातच फुटली होती, पण तुलनेत पाकिस्तानाच्या सलामीवीरांनी पहिल्याच षटकापासुन चौख प्रतिउत्तर देण्यात सुरुवात केली. फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर भारताच्या गोलंदाजांना सहजपणे रिजवान-आझम जोडी खेळून काढत होती. भुवनेश्वर कुमार मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह बळी मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर फिरकी गोलंदाजांकडुन चमत्कार घडला का, असा आशीर्वाद कोहली आणि तमाम भारतीय चाहाते
ठेवून होते पण. वरून चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनी ही निराशा केली. आझामने 50, तर रिझवानने 41 चेंडू तून अर्धशतक आला गवसणी घातली विजयाचे लक्ष जवळ आल्यानंतर दोघांनी फटकेबाजी टाळली आणि पाकिस्तान आला 10 गडी राखून विजय मिळवून दिला.