उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना देणार साथ
शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार
अतिवृष्टीग्रस्त क्षेत्राचा घेतला आढावा
मुंबई: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुर्नवसन विभागाकडून घेतला.
कोणत्याही परिस्थितीत बाधीत शेतकरी नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहोचवावी असे निर्देश त्यांनी दिले.
काही ठिकाणी पुराच्या पाण्यातून जवानांनी ग्राम संस्थेची व्यवस्थित सुटका केली आहे तसेच या भागातून लोकांचे स्थलांतर चांगले पाणी व्हावे असे त्यांनी बुधवारी सांगितले मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांशी देखील चर्चा केली असून या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बच्छाव कार्यावर लक्ष द्यावे तसेच सर्व नियंत्रणास समन्वय ठेवावे असे सांगितले