बजरंगला कांस्यपदक मिळवले
टोकियो: बजरंग पुनियाने कांस्यपदकच्या सामान्यात बजी मारत टोकियो ओलंपिक्स मधील आपला प्रवास गोड केला. सुवर्णपदकाने हुलकावणी दिल्यामुळे निर्माण झालेला अपयश बजरंगने कांस्य पथकाद्वारे भरून काढले. ६५ किलो वजनी गटातील तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत त्याने कझाकिस्तानच्या दोलत नियाजबेकाबवला ८-० अशी देऊ चारली. रवी दहीयानंतर टोकियोत पथकाची कमाई करणारा तो भारताचा दुसरा कुस्तीपटू ठरला आहे