टोकियोत इतिहास रचला गेला असे पीएम नरेंद्र मोदी सांगितले
नीरज चोप्राने आज मिळवलेले जस नेहमीच लक्षात राहील. युवा नीरजची कामगिरी असाधारण आहे. तो मोठ्या आवेशाने खेळला आणि अतुलनीय संयम दाखवला. टोकियो ऑलिम्पिक्स २०२० मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये. त्यांचे गुणगान करताना म्हणाले.