मोटार न टाकताच बील उचलले
जाट नांदूर येथील सरपंचाबाबत तक्रार
जाटनांदूर (ता.शिरूर) येथील ग्रामपंचायतने गेल्या वर्षी बोरवली घेतले होते. पण त्या बोरवेलवर मोटार न टाकताच पैसेही उचलले आहे. असा गैरप्रकार सरपंच हनुमंत डोंगरे यांनी केला असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
तक्रारीत म्हटले आहे गेल्या वर्षी केंद्रीय जि. प्र. प्रार्थमिक शाळा जाटनांदुर येथे 14 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतने दोन बोरवेल घेतला असून त्यावर मोटार टाकलेली नाही व इतर पाईप लाईन केली नाही. दुसरा बोरवेल जि.प्र प्रार्थमिक शाळा जेधेवाडी येथ घेतला होता. येथील बोरवेल वर मोटार आहे